भाऊ आरोग्य कार्ड - एक स्वास्थ्य आधार!

विशेषज्ञ डॉक्टर

image

डॉ. मिलिंद सोपान चौधरी

  02572222957

  न्यू मंगलमूर्ती हॉस्पिटल ३१६/A, आशिर्वाद, गांधी नगर, भजे गल्ली, कांताई सभागृहासमोर , नवीन बस स्टँड च्या बाजूला, जिल्हा पेठ, जळगांव - ४२५००१

 https://goo.gl/maps/RfezR8FG2dpEZuT5A


शैक्षणिक पात्रता:

 • ​MS Surgery, FMAS, DMAS, FIAGS
 • General & Laparoscopic Surgeon
 • पोटाचे विकार व कर्करोग तज्ञ

उपचार विशेषज्ञता व उपलब्ध सोयी सुविधा ::

 • ​स्वादुपिंडाच्या आजार
 • कर्करोग शस्त्रक्रिया
 • स्तनाच्या गाठी व कर्करोगाच्या शस्त्रक्रिया
 • किडनी स्टोन व प्रोस्टेट ग्रंथीवरील उपचार
 • डायड्रोसिल / हर्निया शस्त्रक्रिया
 • गर्भाशयाचे विकार निदान व शस्त्रक्रिया
 • दुर्बिणीद्वारे गर्भाशयाचे विकार निदान व शस्त्रक्रिया
 • मूळव्याध / भगंदर योग्य उपचार व शस्त्रक्रिया
 • आकस्मित शस्त्रक्रिया
 • डायबेटिक फुट केअर 

श्रेणी नुसार फी आणि उपलब्ध आर्थिक सुट

सुविधांचे प्रकार फी (₹) आर्थिक सुट टक्केवारी (%)
बाह्यरुग्ण तपासणी फी (OPD) 0 50
शस्त्रक्रिया 0 40