भाऊ आरोग्य कार्ड - एक स्वास्थ्य आधार!

विशेषज्ञ डॉक्टर

image

डॉ. सौरभ एस. पाटील

  02572953375

  साधना हॉस्पिटल, प्लॉट न. ४४९, विवेकानंद नगर, आंबेडकर मार्केट समोर, जळगाव - ४२५००१

 https://goo.gl/maps/RgGy3QHGfw1Dkhxk7


शैक्षणिक पात्रता:

 • ​MBBS, DNB (जनरल सर्जरी)
 • MNAMS, जनरल, लेप्रोस्कॉपिक ,
 • एनडोस्कोपिक व कॅन्सर सर्जन

उपचार विशेषज्ञता व उपलब्ध सोयी सुविधा ::

 • ​दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया
 • कॅन्सर निदान व शस्त्रक्रिया
 • अपेंदिक्स
 • हायड्रोसिल
 • पोटाचा अल्सर
 • आतड्याचे विकार
 • मूळव्याध
 • ​भगंदर
 • फिशर
 • पित्ताशयाचे विकार व शस्त्रक्रिया
 • पोटाचे व जठराचा विकार
 • मानेचा गाठी
 • ​थायरॉईड
 • गर्भाशयाचे बिन टाक्याचे ऑपरेशन
 • स्तनाच्या गाठीचे

श्रेणी नुसार फी आणि उपलब्ध आर्थिक सुट

सुविधांचे प्रकार फी (₹) आर्थिक सुट टक्केवारी (%)
बाह्यरुग्ण तपासणी फी (OPD) 0 30
जनरल वॉर्ड प्रतिदिन फी (IPD) 0 30
शस्त्रक्रिया 0 30

माहितीपुस्तिका वाचण्यासाठी येथे क्लिक कराा