भाऊ आरोग्य कार्ड - एक स्वास्थ्य आधार!

विशेषज्ञ डॉक्टर

image

डॉ. निरज चौधरी

  0257-2235633, 2214633

  नित्यसेवा हॉस्पिटल, १०, प्रताप नगर, अणुव्रत भवन जवळ, जळगाव.

 https://maps.app.goo.gl/wLsugF6qZnLVU2Df7


शैक्षणिक पात्रता:

M.S (जनरल सर्जरी)

M.Ch. (युरॉलॉजी)

लॅपरोस्कोपिक सर्जन


उपचार विशेषज्ञता व उपलब्ध सोयी सुविधा ::

 सुलता करणे (Circumcision)

 

डायलिसिससाठी AV fistula 

 

बिना ऑपरेशन मशिन व्दारे मुतखडा फोडणे (काढणे)

 

Lithotripsy 

 

नळीतील मुतखड्याचे लेझरव्दारा सर्जरी

 

 

दुर्बिणीने लेसरद्वारे मुतखड्यांचे ऑपरेशन

(PCNL, URS, RIRS)

 

 पुरुषग्रंथीच्या (Prostate) आजारासाठी दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया (TURP, HOLEP)

मुत्रमार्गाचे कर्करोग निदान व शस्त्रक्रिया

 

लिथोट्रिप्सी (ESWL)

 

 पुरुष वंधत्व निदान व उपचार

 लॅप्रोस्कोपीद्वारे मुत्रपिंड व मुत्राशयाच्या शस्त्रक्रिया

 

स्त्रीयांचे मुत्रमार्गाचे आजार निदान व उपचार

 

 मुत्रमार्गाच्या जटिल शस्त्रक्रिया (Urethroplasty, Hypospadias Surgery) 

 

डायलिसीससाठी A.V.Fistula शस्त्रक्रिया

 


श्रेणी नुसार फी आणि उपलब्ध आर्थिक सुट

सुविधांचे प्रकार फी (₹) आर्थिक सुट टक्केवारी (%)
बाह्यरुग्ण तपासणी फी (OPD) 500 75
जनरल वॉर्ड प्रतिदिन फी (IPD) 800 50
शस्त्रक्रिया 0 50
इतर 0 25