डॉ. सचिन सरोदे
सी.एस.एन. ७२७९, प्लॉट नं. ३४, चिरायु हॉस्पिटलच्या मागे, दिनानाथवाडी, रिंग रोड, जळगांव.
https://maps.app.goo.gl/8TBx4hZFg37svuZ68
शैक्षणिक पात्रता:
MBBS, MS (General Surgeon)
MCH (Urology) KEM Hospital
युरोलॉजीस्ट व ॲन्ड्रोलॉजीस्ट
Reg. No. 1667/04/09
उपचार विशेषज्ञता व उपलब्ध सोयी सुविधा ::
युरोलॉजी विभाग
* दुर्बिणीद्वारे प्रोस्टेट ग्रंथीचे ऑपरेशन (TURP)
* दुर्बिणीद्वारेमुत्राशयाच्या कॅन्सरचे निदान व उपचार पद्धती
* किडनी स्टोनची बिनटाक्यांची दुर्बिणीद्वारेउपचार पद्धती
* लॅप्रोस्कोपीक युरॉलॉजी शस्त्रक्रिया
* निकामी झालेली किडनी कढण्याची शस्त्रक्रिया
* किडनी, मुत्राशय, प्रोस्टेटग्रंथी, लिंग व अंडकोष चे कॅन्सरचे निदान व उपचार
* स्त्रीयांचे व लहान मुलांचे मुत्रमार्ग निदान व उपचार
* डायलिसीससाठी (A. V. Fistula )
* किडनी ट्रान्सप्लान्ट सल्ला
श्रेणी नुसार फी आणि उपलब्ध आर्थिक सुट
सुविधांचे प्रकार | फी (₹) | आर्थिक सुट टक्केवारी (%) |
---|---|---|
बाह्यरुग्ण तपासणी फी (OPD) | 300 | 30 |
जनरल वॉर्ड प्रतिदिन फी (IPD) | 0 | 30 |
शस्त्रक्रिया | 0 | 30 |