भाऊ आरोग्य कार्ड - एक स्वास्थ्य आधार!

विशेषज्ञ डॉक्टर

image

डॉ. अमित आनंद भंगाळे

  02572235633 , 02572214633

  नित्यसेवा हॉस्पिटल, 10, प्रताप नगर, अणुवत भवन जवळ, जळगांव

 https://maps.app.goo.gl/wLsugF6qZnLVU2Df7


शैक्षणिक पात्रता:

DNB (Medicine)

DNB (Nephrolgy)  पुणे

कन्सलटंट नेफ्रॉलॉजीस्ट व

ट्रान्सप्लांट फिजीशियन

DNB (medicine)

DNB (Nephrolgy)  पुणे

कन्सलटंट नेफ्रॉलॉजीस्ट व

ट्रान्सप्लांट फिजीशियन


उपचार विशेषज्ञता व उपलब्ध सोयी सुविधा ::

* उपलब्ध सुविधा *

*           डायबिटीस व बी. पी. चया आजारामुळे किडनीवर होणारे  दुष्परीणाम टाळणे व त्यासंबंधी मार्गदर्शन.

*           किडनीचे सर्व आजार – लघवी कमी व जास्त होणे किंवा बंद होणे. हाता – पायावर, चेहऱ्यावर सूज

*            प्लासमाफेरेसीस – GBS, Myasthenia, RPRF (Vasculitis)

*           युरीन इन्फेक्शन – मुत्र मार्गाचा दाह होणे, सारखे लघवीला जावे लागणे.

*           किडनी बायॉप्सी – सोनोग्राफीच्या सहाय्याने किडनी बायॉप्सी व निदान.

*           डायलिसीस (24 तास) – हिमोडायलिसीस – Fresenuis Next gen Machine

*           किउनी प्रत्यारोपणाबदल मार्गदर्शन, तपासण्या व प्रत्यारोपणानंतरची काळजी

*           उच्चरक्तदाब – Uncontrolled Blood pressure

बालरोग विभाग

*           नवजात शिशुचे Peritoneal डायलिसीस

*           लहान मुलांचे डायलिसीस PD कॅथ बसवणे व त्याबद्दल मार्गदर्शन

*           किडनी बायॉप्सी ट्रान्स्प्लांट केअर व मार्गदर्शन

*           मुतखडा – कमी वयात / वारंवार मुतखडा होणे यावर तपासणी व उपचार

*           लहान मुलांचे किडनीचे आजार Renal Ricketts (मुडदुस)

स्त्रीरोग विभाग

*           स्त्रीयांना गारोदर पणात होणाऱ्या किडनीच्या सर्व आजारांवर निदान व उपचार.

 


श्रेणी नुसार फी आणि उपलब्ध आर्थिक सुट

सुविधांचे प्रकार फी (₹) आर्थिक सुट टक्केवारी (%)
बाह्यरुग्ण तपासणी फी (OPD) 500 30
जनरल वॉर्ड प्रतिदिन फी (IPD) 0 30
शस्त्रक्रिया 0 30