भाऊ आरोग्य कार्ड - एक स्वास्थ्य आधार!

विशेषज्ञ डॉक्टर

image

डॉ. सोनल सचिन इंगळे

  02572240096

  ख़ुशी हॉस्पिटल, ३५,प्रताप नगर, जळगाव.

 https://goo.gl/maps/KWBwuNwxzK7ciivs5


शैक्षणिक पात्रता:

MS., FMAS., DMAS.
(स्त्री रोग व प्रसूतीशास्त्र तज्ञ)
 (लॅप‌ॅरोस्कोपी  स‌र्जन व वंध्यत्व निवारण तज्ञ)


उपचार विशेषज्ञता व उपलब्ध सोयी सुविधा ::

  • प्रसूती व गरोदरपणातली काळजी
  • वेदनारहित प्रसुती
  • गर्भपिशवीचे आजार निदान
  • गर्भाशय काढणे सोनोग्राफी (२४७) गरोदर  मातांसाठी
  •  गर्भाशयातील गाठी काढणे
  •  गर्भनलिका पुर्नजोडणी शस्रक्रिया(अपत्य प्राप्तीसाठी)
  • हिट्रोस्कोपी ( निदान व शस्त्रक्रिया)
  • कॅन्सर निदान व  शस्रक्रिया

श्रेणी नुसार फी आणि उपलब्ध आर्थिक सुट

सुविधांचे प्रकार फी (₹) आर्थिक सुट टक्केवारी (%)
बाह्यरुग्ण तपासणी फी (OPD) 0 20
जनरल वॉर्ड प्रतिदिन फी (IPD) 0 10
शस्त्रक्रिया 0 10