भाऊ आरोग्य कार्ड - एक स्वास्थ्य आधार!

विशेषज्ञ डॉक्टर

image

डॉ. पवन टी. चांडक

  02572224654

  भास्कर मार्केट रोड, प्रताप नगर , जळगाव ४२५००१

 https://goo.gl/maps/BiAMx3PSKSisaibu5


शैक्षणिक पात्रता:

MBBS. DO.
    माजी नेत्रतज्ञ, रोटरी डोळ्यांचे हॉस्पिटल, नवसारी, गुजरात.
 


उपचार विशेषज्ञता व उपलब्ध सोयी सुविधा ::

 उपलबध सेवा:
- फॉल्डेबल लेन्स सर्जरी,
- फॅको (मोतिबिंदचे बिनटक्याचे)   शस्त्रक्रिया, 
- रेटिना (डोळ्याचा पडदा) लेझर व शस्त्रक्रिया, 
- काचबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया, 
- लहान मुलांचे नेत्रविकार व तिरळेपणा तपासणी व शस्त्रक्रिया,
- लेंसच्या मागील जाळी लेझर ने काढून देणे,
- कॉम्प्युटरवर चष्मा नंबर तपासणी,
- नासूरची तपासणी व शस्त्रक्रिया.


श्रेणी नुसार फी आणि उपलब्ध आर्थिक सुट

सुविधांचे प्रकार फी (₹) आर्थिक सुट टक्केवारी (%)
बाह्यरुग्ण तपासणी फी (OPD) 10 10
जनरल वॉर्ड प्रतिदिन फी (IPD) 5 5
शस्त्रक्रिया 5 0