भाऊ आरोग्य कार्ड - एक स्वास्थ्य आधार!

विशेषज्ञ डॉक्टर

image

डॉ. सौ. श्रध्दा चेतन पाटील

  02572224417

  C/o सार्थक सर्जिकल क्लिनीक, पंचमुखी हनुमान मंदिरा समोर, सिंधी कॉलनी रोड, जळगांव

 https://g.page/pratibhahospital01?share


शैक्षणिक पात्रता:

MBBS, MD, DNB(OBS & GYN),

Fellowship in Infertility & Laparoscopy, (MUHS)

स्त्री रोग व प्रसूति शास्त्र तज्ञ


उपचार विशेषज्ञता व उपलब्ध सोयी सुविधा ::

 

प्रसुतीशास्त्र विभाग

  • गरोदरपणातील काळजी व प्रसुती
  • High Risk Pregnancy.
  • वेदनारहित प्रसुती (Painless Labor)
  • Continuous Cardiotocography (CTG) बाळाच्या हृदयाचे

ठोके मोजण्याचे व निरीक्षण करण्याचे मशीन

  • पोस्ट नेटल कॅअर
  • सरकार मान्य वैद्यकिय गर्भपात व कुटुंब नियाजन केंद्र (नियोजीत)

 PCOS & Adolescent क्लिनीक

स्त्रीयांसाठी संपूर्ण आरोग्य तपासणी

कर्करोग निदान व उपचार

मेनोपॉझ क्लिनीक

(मासीकपाळी बंद होणाऱ्या आजारांवर उपचार)

वंध्यत्व निवारण व उपचार विभाग

  • इन्ट्रा युटेराइन इनसेमीनेशन (IUI)
  • आय.व्हि.एफ. (नियोजीत टेस्ट ट्युब बेबी सेंटर)
  • ॲन्ड्रोलॉजी लॅबोरेटरी

सर्व प्रकारचे वंध्यत्व निदान व उपचार आता जळगावतील

एकमेव MUHS फेलोशीप केलेल्या इनफर्टीलीटी तज्ञांकडून

लॅप्रोस्कोपीक विभाग

  • अत्याधुनीक दूर्बीणीद्वारे ऑपरेशन
  • सर्व प्रकारच्या गायनॅकचे लॅप्रोस्कोपी व हिस्ट्रोस्कॉपी
  • लॅप्रोस्कोपीक हिस्ट्रेक्टॉमी (दुर्बिणीद्वारे गर्भाशय काढणे)
  • ओवेरीयन सीस्टेकटॉमी

(अंडकोशाच्या रोगांचे निदान व उपचार)

  • लॅप्रोस्कोपीक मायोमेकटॉमी

(गर्भाशयातील गाठींचे निदान व उपचार )


श्रेणी नुसार फी आणि उपलब्ध आर्थिक सुट

सुविधांचे प्रकार फी (₹) आर्थिक सुट टक्केवारी (%)
बाह्यरुग्ण तपासणी फी (OPD) 0 40
जनरल वॉर्ड प्रतिदिन फी (IPD) 0 30
शस्त्रक्रिया 0 30