भाऊ आरोग्य कार्ड - एक स्वास्थ्य आधार!

विशेषज्ञ डॉक्टर

image

डॉ. सौ. कोमल सरोदे

  02572226699

  सी.एस.एन. ७२७९, प्लॉट नं. ३४, चिरायु हॉस्पिटलच्या मागे दिनानाथवाडी, रिंग रोड, जळगांव.

 https://maps.app.goo.gl/8TBx4hZFg37svuZ68


शैक्षणिक पात्रता:

MBBS, MS, DND (OBGY)

स्त्रीरोग, प्रसुतीशास्त्र व वंध्यत्व चिकित्सक

लॅप्रोस्कोपीक सर्जन

Reg. No. 2013/5/1827


उपचार विशेषज्ञता व उपलब्ध सोयी सुविधा ::

मॅटर्निटी विभाग

  • कुटूंब नियाजन केंद्र.
  • हाय रिस्क प्रेग्नन्सी युनिट.
  • सुसज्ज ऑपरेशन थिएटर व प्रसुतीगृह.
  • प्रसुतीपुर्व तपासणी.
  • स्त्री / पुरुष वंधत्व निवारण.
  • गर्भपिशवी आजाराचे निदान उपचार.
  • टाक्याचे तसेच बिनटाक्याचे ऑपरेशन.
  • कॅन्सर निदान व उपचार.
  • बाळाचे ठोके तपासण्याचे अध्यावत मशिन.
  • फॅमिली प्लॅनिंग सल्ला.

श्रेणी नुसार फी आणि उपलब्ध आर्थिक सुट

सुविधांचे प्रकार फी (₹) आर्थिक सुट टक्केवारी (%)
बाह्यरुग्ण तपासणी फी (OPD) 0 30
जनरल वॉर्ड प्रतिदिन फी (IPD) 0 30
शस्त्रक्रिया 0 30