भाऊ आरोग्य कार्ड - एक स्वास्थ्य आधार!

विशेषज्ञ डॉक्टर

image

डॉ. अशिष एस. पाटील

  02572225544

  PRISM हॉस्पीटल, डॉ. श्रीश्रीमाळ यांचे जुने हॉस्पिटल, नवजीवन सुपर शॉप जवळ, भास्कर मार्केट समोर, जळगांव

 https://goo.gl/maps/kS6yy1Sy3cW1ZaQPA


शैक्षणिक पात्रता:

MD(Medicine) L.T.M.M.C & H., Sion, Mumbai

DNB (Gastroenterology & Hepatology)

ASIAN Institute of Gastroenterology, Hyderabad(AIG)    


उपचार विशेषज्ञता व उपलब्ध सोयी सुविधा ::

उपलब्ध सुविधा

*  पोट फुगणे, ऑसिडीटी, पोटात दुखणे   * उलटी, मळमळ, उचकी  *  वजन कमी राहणे, भुक मंदावणे  *  अपचन, छातीमध्ये जळजळ, ढेकर येणे  *  उलटीमध्ये रक्त येणे  *  अन्न गिळण्यास त्रास होणे  *  पातळ,  अनियमित संडास होण  *  संडासमध्ये रक्त येणे  *  संडास कडक होणे (जोर लागणे)  *  पाईल्स, फिशर  *  कावीळ, फॅटी लिव्हर सिरोसीस  *  सवादुर्पिडाला सुज येणे  *  पोट विषयक इत्यादी समस्या दारुमुळे होणारे लिवहरचे विकार

  •  दुर्बिणीद्वारे जठराची आणि अन्ननलिकेची तपासणी (Gastroscopy)
  • दुर्बिणीद्वारे मोठ्या आतड्याची तपासणी (Colonoscopy)
  • दुर्बिणीद्वारे पित्तनळीतून खडा काढणे (ERCP)
  • दुर्बिणीद्वारे अन्ननलिकेमध्ये स्टेंट टाकणे (Esophageal Stenting)
  • दुर्बिणीद्वारे अन्ननलिकेतील फुगलेल्या नसांना बॅडींग करणे, इंजेक्शन लावणे

(Endoscopic Band Ligation)

  • दुर्बिणीद्वारे अन्ननलिकेतील अरुंदपणा रुंद करणे (Esophasgeal dilatation)
  • दुर्बिणीद्वारे अन्ननलिकेतील वस्तु काढणे (Endoscopic Removal of foreign bodies)
  • दुर्बिणीद्वारे पोटातील अल्सरचे उपचार (Endoscopic Management of bleeding ulcers)

श्रेणी नुसार फी आणि उपलब्ध आर्थिक सुट

सुविधांचे प्रकार फी (₹) आर्थिक सुट टक्केवारी (%)
बाह्यरुग्ण तपासणी फी (OPD) 0 20
शस्त्रक्रिया 0 15